Thursday, August 21, 2014

ou (औ)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
ouchithya~औचित्य.n.propriety.उचित असणे.
oudaarya~औदार्य.n.generosity.उदारपण॑.मझ॑ पणाजा फार औदार्य स्वभावाच होते म्हणून त्यांस॑ ट्रावनकूराच महाराजा "उदार-शिरोमणि" म्हणून एक पदवि देवून बहुमान केले.
oudyogika~औद्योगिक.adj.official.उद्योगाला संबंध झालते.
oupachaarika~औपचारिक.adj.formal.उपचार होवून असाच॑. उपचारपणाच वगणे.
ouShadhऔषध.n.medicine.ओखद.त्यांस॑ उदंड वर्षापसून डयबीटिस आहेतरीन, वेळावारी औषद घ्याकरतां अत्ता पतोरी काहीं तापत्र्य झालनाही.
ouShadhvaaNeeऔषधवाणी.n.medical shop.औषधाच दुकान. ओखदवाणी. वैद्यवाणी. चार दिवसापसून जेरांत निजून पडलाहे. दुसर॑ कोण्तीन औषधवाणी कडून वेगळ॑ ओखद आणल॑ तर॑ काय ?औषध (medicine) + वाणी (merchant) 

No comments:

Post a Comment