Monday, August 25, 2014

oo (ऊ)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
oo*ऊं.n.head lice.डोस्केच॑ केंसामद्ये असाच कीडा. पेन (Tamil) ;साळेला जाणारी ल्हान पोरींच डोस्केंत॑ ऊं येइनास्क॑ पाह्यींगाला मध्य-मध्य त्यंच केंस डेटोळ घालून धुवाम॑.ऊ in sm.
oo*sऊंस.n.sugarcane. साखरे तय्यार कराच गौताच/गवताच वर्गांतल॑ एक वनस्पति. करुंबु (Tamil).ऊस in sm.
oo*sheeऊंशी.n.pillow.झोंपीजाताना डोस्के टेंकाला ठिवाच कापूस भरलते साधन॑.उशी in sm.
oobऊब.n.sultriness.उबारा. उष्ण. हे वर्ष अग्नि-नक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत॑ जाऊन सांपडींगटलों. तिकडल॑ भयंकर ऊबांत॑ तरपडून गेलों.
oobऊब.n.steam. fumes. वाफ.उष्णामुळे होयाच ऊब.
oodeeऊदी.n.sacred ash.यज्ञकुंडांत जळून मिळाच भस्म.काहींतरीं वस्तु जळलतर॑ ते राख होत॑. पण यज्ञकुंडांत जळलते वस्तूला अम्ही ऊदी म्हणतों अणी तज महत्व वेगळच॑ अस्ते.
ooha~ऊह.n.conjecture.अनुमान॑.मझ॑ मावशीच लोंक तज काम सोडूनटाकला म्हणून मी ऐकलों. विचारताना तो मला सांगटलते काय म्हणजे, तला विदेशाला डेप्युटेषनांत जायाला इष्ट नाही-ते-करतां काम सोडला म्हणून. ते खर॑ कारण म्हणून मला वाटत नाही. मला ते विसंबाला होत नाही. वेगळ॑ कायतरीन गडबड झालामुळे काम नाहीस्क बसलाहे, हे मझ॑ ऊह आहे.
oonऊन.n.Sun's heat. Sun's warmth.सूर्याच उष्ण.हिंवाळाच(हिमाळाच) दिवसी ऊनांत होठाकाला बेष असेल॑.
oonऊन.n.heat.ऊन.निवलते चायकी कोफीकी पुन्हाईं ऊन करलतर॑ ते पीयाला मला अवडना.
oorऊर nchest. breast.छाती.(1) woman's breast is थान or स्तन. (2) छाती means "chest/breast" as well as, a woman's breast.
oorऊर.n.heart.हृदय.
oor chempaNeऊर चेंपणे.vi.to have heart congestion. to have an heart attack.ऊरचेंपा होणे.(1) म्हातारपणांत॑ काहीतरीं "ओपरेषन" झालत॑र तजमळे अम्च रंक्तांत "क्लोट" येऊन थोड महीना झाला नंतर तेच "क्लोट" ऊरचेंपाच कारण होऊया. (2) अम्च देशांत॑ चिकित्सा पद्धति बेष वाढलाहे तरीन ऊर चेंपून मरणारांच संख्या अत्ता फार जास्त झालाहे.
oorchempaaऊरचेंपा.n.heart attack. cardiac arrest.ऊर राहणे/धरणे.
oorjaaऊर्जा.n.internal energy.प्रकृतिशक्ति.
oorvalamऊरवलम.n.a procession.मिरिवणी.from Tamil.
ooTHऊठ.imp.stand up.उठून ओठाक/होठाक.
ooTHऊठ.imp.wake up.झोंपींतून जागे हो.
oothऊत.n.boil and overflow.पात्रांतून तावून बाहेर येणे.दूध तावताना उतून बाहेर येइनास्क असाला एक प्रत्येक विधाच पात्र दुकानांत मिळत॑.
ooyaalऊयाल.n.a swing.चोपाळा. चोंपाळा. जोपाळा. झोपाळा. from Tamil.

      

No comments:

Post a Comment