Tuesday, April 1, 2014

Ri (ऋ)


.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
ReeNऋण.n.debt. loan.रीण. कर्ज. उधार.रीन in sm.
Rigvedऋग्वेद.n.Rigveda, the first of the four Vedas.चार वेदांतल॑ पह्यिलच॑ वेद.ऋग्वेद हिंदु धर्माच मात्र न्हो, मानव संस्काराचेच आद्य ग्रंथ आहे.
Rigvediऋग्वेदि.adj.a sect that follows the doctrine of Rigveda.ऋग्वेद अनुसरण॑ कराच वर्ग.ऋग्वेद आचरण करणारालीं यजुरवेद आचरण करणारालीं उपाकर्माच दिवस वेगळ॑-वेगळ॑ असते.
RiShabhऋषभ.n.sign of Taurus in the Zodiac.एक राशीच नाव. वृषभ.मनाच निम्मति, विश्वसनीय स्वभाव हे दोनीं ऋषभ राशीच लोकांच विशेष गुण आहे.
RiShabhऋषभ.n.bull.बैल. वृषभ. पुरावस्तु गवेषणांत॑ मोहन-ज-दारो, हरप्पा हे ठिकाणांतून मिळ्लते भरून मुद्रांत॑ ऋषभाच चिन्ह आहे. हेज अर्थ काय म्हणून अत्ता पणीं कोणालीं कळत नाही.
RiShiऋषि.n.Rishi. saint. मुनि. सन्यासि.वसिष्ट, कौंडिन्य, मैत्रावरुणा हे ऋषींच नावांतल॑ तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे.
RiShipanchamiऋषिपंचमि na religious rite performed by ladies during the fith day of the bright fortnight of Bhadrapada month.भाद्रपद महिनाच शुक्लपक्षांत॑ पंचमि दिवस कराच सप्तऋषींच पत्नींच पूजा.दीपावळि झाल॑-की-नाही, मागेच याच ऋषिपंचमि सण बायकांला एक उदंड महत्वाच सण आहे.
Rithuऋतु.n.seasons.वातावरणांत॑ (हवामानांत॑) याच उन्हाळा, पाऊसाळा, हीम्हाळा असल॑ व्यत्यासपण॑.संस्कृतांत॑ वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद, हेमंत, शिशीर अस॑ म्हणतात.

No comments:

Post a Comment