Sunday, May 15, 2016

Dh (ढ)





.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
DhaaLaasढाळास.n.Diarrhoea.पोटाच एक असुख॑/व्यादि.चार दिवसा पसून तो ऑफीसाला आलनाही. नंतर॑ कळ्ळ॑, तला ढाळास होत॑ म्हणून.
DhaaLaas deNeढाळास-देणे.fig.to cause butterflies in the stomach. to scare someone.पोटांत॑ बड-बडा आणिवणे. दूसरेंला भें आणिवणे.परमा दिवसी मझ एक मित्र येऊन ढाळास देवुनटाकून गेला. तो सांगतो "याच वर्षापासून मुनिसिपालिटि "प्रोपरटी-टेक्स" तिप्पट कराला जातात॑".
DhaaLNeढाळणे.vi.to have loose motions.बेदि (tamil).बीदींत विकाच पाणी-पूरी, भेल-पूरी असलते अग्गीन घेऊन खायनाच खयना मी, कां म्हणजे, ते अग्गीन खाल्लतर॑ निश्चय ढाळणे येईल मला.
DhakaLNeढकळणे.vt.to push.बळ देऊन सरकिवणे. अर्ध वाटेंत मझ॑ बंडीच पेट्रोळ संपूनगेल॑. नंतर॑, दोन किलोमीटर दूर असाच एक पेट्रोळ-पंप पर्यंतीन ढकळामते पडल॑.
DhakaLNeढकळणे.vt.to put off.नंतरसाला (नंतरशाला) ठिवणे. हातांत काढलते एक कामीन तो पूरा करना. पुढे ढकळाला काय वाट आहे म्हणूनच केम्हाहीं तज डोस्केंत॑.
Dhangढंग.n.loutish behaviour.ढेंगाच वागणे. तज ढंग वागणे पाव्हून कोणीन तला त्यंच जवळ करींगनात॑.
DhavaLNeढवळणे.vt.&vi.to stir.एक मउ अथवा द्रव्य पदार्थाला आंतून हलिवणे.लोणी विघरिवून तूप करताना पळीनिशी केम्हाहीं ढवळत असल नाहीतर॑ ते बूड बसून जाईल॑.
Dheegaaraaढीगारा.n.a pile. a heap.गुंप करून घाट्लते.घासाच ढीगाराच व॑र पाऊस पडलतरीन तज आंतल॑ भाग ओल॑ झालसना.ढीग/ढिगर/ढिगार/ढिगारा in sm.
Dheelaaढीला.adj.loose. slack.चिक्टून नसाच॑.
Dhengढेंग.n.a moron. a loutish person. a loutish pretender.ढंग. मंद बुद्धीच लबाड मनुष.ढेंग झालतरीन तला एक चोक्कोट स्वभाव आहे. कोण्त वस्तूहीं दत्तन ठींग म्हणून तजकडे ओपिवलतर॑ बेष पाह्यींगल॑.
Dhenkaaraaढेंकारा.n.belching.पोटांतल॑ वायु तोंडांतून येणे.बेष आहे, बेष आहे म्हणून सांगून उडिदाच पीठाच बज्जी भरून खावूनटाकून अत्ता ढेंकारा देत बसलहे तो.
DhenkooNढेंकूण.n.bed-bug.रक्त पीयाच एक ल्हान जंतु.कित्येकदनास॑ ढेंकूण चावना.
DhenkooNढेंकूण.fig.a derisive term for a Tamil Iyengar. अरव॑ अय्यंगार मनुषाला उद्देश करून मष्किरींत सांगाच एक गोष्ट॑.Note :- on account of the perceived notion that such a person behaves stingily on himself and his conversations are of similar nature while interacting with others.
DhikaLeeढिकळी.n.a small lump of cooked rice.ढिकोळी. ढिकुळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा. जुने काळांत, म्हणजे, कुक्कर अग्गीन याच पुढे तपेलांत भात शिजिवताना त्यांत ढिकळी बसल॑.
DhikoLiढिकोळि.n.a small lump of cooked rice. ढिकुळि. ढिकळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा. भाताच ढिकोळी खाताना दत्तन असाम॑. कां म्हणजे, ते किडा-अळाच गूडामळेहीं असूय.
DhikuLiढिकुळि.n.a small lump of cooked rice.ढिकोळी. ढिकळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा.भाताच ढिकुळी चघळाला बेष असल॑.
Dhimikee deNeढिमिकी देणे.vt.to stay away from school or office without permission. to play truant. to play hookey. ढुमिकी देणे. अनुमती नाहीस्क॑ शाळेला अथवा कचेरीला (ऑफीसाला) जायनास्क॑ असणे.शेवटीच परीक्षा लिव्हाला ते पोराला अनुमती देल नाहीते. विषय काय म्हणजे, भरून दिवस ढिमिकी देलते करतां तला हाजर उणे होत॑ म्हण॑.
DhoLढोळ.n.a type of drum.एक रीतीच ड्रम/ढोळ (English-drum).
DhoLakढोळक.n.a small drum.एक रीतीच ल्हान ढोळ.
Dhongढोंग.n.hypocrisy. sham.टक जंभ.
Dhongiढोंगि.adj.hypocritical.ढोंग करणार.गरीब, भाग्यवंत, थोर अथवा ल्हान कामांत असणार अस तेवढदनांचीं बरोर सम भावांत वागणार स्वामि/आचार्य लोकेच खर ज्ञानि म्हणूया. नाहीतर तेना नुस्त ढोंगि स्वामि म्हणाम॑.
DhonsaNeढोंसणे.vt.to breast feed a child.लेंकराला मायेच दूध देणे. ढोसणे. थान देणे. पाजविणे.
Dhumikee deNeढुमिकी देणे.vt.to stay away from school or office without permission. to play truant. to play hookey. ढिमिकी देणे. अनुमती नाहीस्क॑ शाळेला अथवा कचेरीला (ऑफीसाला) जायनास्क॑ असणे.काल साळेला येईनास्क॑ ढुमिकी देलते करतां आज तला क्ळासाच बाह्येर होठाकिवूनटाकले.
Dhungढुंग.n. buttocks. (more as an uncouth usage).टीरि. जा, जा, निकाट इकडून. डुक्राच ढुंग खायालच तू लायक॑.used more in an uncouth manner.
Dhusheeढुशी.n.butting (with head).डोस्के वाटे बडिवणे.ल्हान लेंकरांला खेळिवताना "ढी ढी ढी....ढुशी !" अस॑ सांगून अम्च॑ डोस्के वाटी लेंकरांच पोटाला हळ्ळु बडिवतों.
Dhuskeeढुसकी.n.a thrust. a push. butting.ढुशी देणे. ढुशी करणे.

No comments:

Post a Comment