Sunday, May 15, 2016

ee (ई)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
ee*ईं.conj.a conjunction indicating inclusiveness.हीं. नि.
eeDईड.n.a type of citrus tree and fruit thereof.लिंबुस्क॑ एक झाडीं तज पंडुईं.ईडाच लोणचे कित्येकदपा थोडक कडू असेलतरीन तज रूच मला उदंड अवडेल॑.
eedईद.n.a Mohammedan festival.मुसलमानांच सण॑.वर्षा-वर्षी तुरकडांच ईद अणी अम्च॑ गणेश-चतुर्थी हे दोन सणीन सुमार एकच दिवसी यामळे अमच॑ मिरविणकी (मिरवणूक) मुसलमान लोके अधीक होऊन राह्याच वाटे गेलतरे धोंडा-माराच अक्रम होईल म्हणून पोलीस बंदोबस्ताच व्यवस्था केम्हाहीन असते.
eeshwarईश्वर.n.God.देव. भगवान.ईश्वर म्हणाच गोष्टाच अर्थ भगवान अस॑ असलतरीन, सर्वसाधारण होऊन शिवाला उद्देश करून सांगाच गोष्ट झालाहे हे.
eeshwarईश्वर.n.Lord Siva.महादेव. भगवान शंकर.शिवरात्रीच सणांत अम्ही पूरा रात्री जागे असून ईश्वराच पूज वगैर करत असतों.
eeshwarabhakthiईश्वरकृपा.n. divine favour.देवाच दया.अमच॑ सामर्थ्यामळे अम्ही सगळीन करींगट्लों म्हणून मनांत॑ असलतरे तजपक्षा मूर्खपण॑ वेगळे कोण्तीन नाही, कारण ईश्वरकृपा नाहीस्क॑ अम्हाला काहीनच कराला होईना.
eeshwarabhakthiईश्वरभक्ति.n.worship of God.देवाच वर असाच भक्ति.आध्यात्मिक विषयांत ईश्वरभक्तीच बरीस वेगळे कोण्तीन नाही
eeshwareeईश्वरी.n.goddess Parvathi.पार्वती देवीहिमावत पर्वताच लेंक म्हणून ईश्वरीला पार्वती देवी म्हणून नाव आल॑.
eeshwareeईश्वरी.n.a female divinity.शक्ती. भगवती.केरळ संस्थानांत कोठ पाह्यलतरीन भगवती क्षेत्र असते अणी कोण्त देवीला पूजा करतात तिकडे म्हणून लोकांस विचारलतर॑ सांगतील॑ ते ईशरीच देऊळ म्हणून.
eeTईट.n.burnt brick.वीट. विटकर. इष्टिका.भट्टींत (चुलांत) कराच मातीच ईटाच बदिल अत्ता अग्गीन सिमेंटांत कराच हॉलो-ब्रिक उपयोगांत आलाहे.वीट in sm. 

No comments:

Post a Comment