Sunday, May 15, 2016

ai (ऐ)


aikaNeऐकणे.n.hearingश्रवण. कानांत॑ शब्द पडणे. येतां-येतां मला कानाच ऐकणे उण॑ होत येत आहे.
aikaNeऐकणे.vt.to hearश्रवण करणे. दिवसोडि पाष्टे सात घंटेला मी रेडियोंत भक्ति गाणे ऐकणे आहे.
aikaNeऐकणे.vt.to follow instructions.निर्देशाच प्रकार करणे.(1) थोरळे सांगाच ऐकणे म्हणाच चोक्कोट गुण॑ तला ल्हानपणांत पसून आहे. (2) तसलते वंगळ॑ काम कर नोको म्हणून तला भरूनदपा सांगट्लों तरीन ऐकना म्हणतो, मी काय करू ?
aikyamathye~ऐकमत्य.n.unanimityअग्गिदनीं (अस्किदनीं) एक होऊन/मिळींग्यून असणे.दहावां शतकांत विदेशांतून आलते मुसलमानांच सैन्यांलकी, नाही तसच॑ सत्रावां शतकांत आलते ब्रिटनाच ईस्ट-इंद्या कंपनीलकी अम्च॑ देशाला सुलुभांत आक्रमण करून स्वाधीन कराला झालत्याला एक मुख्य कारण अम्च॑ इकडल॑ वेगळ॑ वेगळ॑ राजांच मघ्ये ऐक्यमत्य होत नाही म्हणाचेच॑.
aikye~ऐक्य.n.unityएक होऊन/मिळींग्यून असणे.अम्च मद्य ऐक्य असल तर॑ धैर्यान कोण्त प्रश्नीं सांभाळाला होईल॑.
ainsheeऐंशी.n.eighty.दहा गुणा आठऐंशी वर्षाच वय॑ झालत्यांस अग्गीन आयकर (इनकम-टॅक्स) विभागांतून कित्येक सौजन्य मिळल॑.
airavatha~ऐरावत॑.n.celestial elephant of Indraइंद्राच हत्तिक्षीरसमुद्र मंथन करताना मिळ्लते पंढ्र रंगाच ऐरावताला चार दंत आहे म्हणून हिंदू धर्म-इतिहास सांगते.
aise~ऐस.decl.waitथांब. राह. राख.मी या पर्यंतीन अण्खीन थोड वेळ तिकडेच ऐस.the verb (intransitive) form being असणे.
aishvarya~ऐश्वर्य.n.prosperity. fortune. richnessवैभव.लक्षमीदेवीच अनुग्रह कोठ-कोठ अस्त॑ की तेथ अग्गीन ऐश्वर्य असेल॑.

No comments:

Post a Comment