Sunday, May 15, 2016

l (ल) 2 (laTakivaNe To lungi)





.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
laTakivaNeलटकिवणे.vt.to dangle. to hang.लोंबिवणे.लटकावणे/लटकविणे in sm.
lathaaलता.n.a creeper.वल्ली. वेल. वळ्ळी (tamil).
lavaleshलवलेश॑.n.an iota. scant. smallest or least quantity.थोडकापसून थोडक॑.
lavaNलवण.n.salt.मीठ.
lavanDaNeलवंडणे.vi.to topple. to upset.लंबडणे. पालते पडणे.
lavanDaNeलवंडणे.vt.to tumble down (to rest on a mattress etc.).लवून पडणे. लंबडणे.
lavaNDaNeलवंडणे.vi.to topple. to upset.लमंडणे. लंबडणे. पालते पडणे.
lavaNDaNeलवंडणे.vt.to tumble down (to rest on a mattress etc.).निजाला लवून पडणे. लमंडणे. लंबडणे
lavaNeलवणे.vt.to bend forward. to bow.मादाकडे आंग वांकिवणे/पुढे करणे.
lavaNeलवणे.vt.to lower the body by bending the knees.गुडिघा वांकिवून आंग खाले करणे.
lavaNeलवणे.vi.to demean oneself in front of others. to cringe.दूसरेंच समोर स्वंत अभिमान॑ उणे करास्क॑ वागणे.
lavangलवंग.n.clove. a cooking spice.वाळलते एक रीतीच फूलाच मोहर॑. संपाकाच एक मसाला.
lavangpaTTaaलवंगपट्टा.n.cinnamon bark.संपाकाला उपयोग कराच एक वनस्पति. पट्टा. दालचिनी in sm. The लवंग here does not refer to clove.
lavivaNeलविवणे.vt.to bend at the waist.मादाकडे आंग वांकिवणे. आंग खाले करणे.
lavivaNeलविवणे.vt.to lower the body by bending the knees.गुडिघा वांकिवून आंग खाले करणे.
lavoonलवून advby bending. by bowing.मादाकड॑ आंग वांकिवून/पुढे करून.
lavoonलवून advby lowering the body by bending the knees. गुडिघा वांकिवून आंग खाले करून.
lavoonलवून advdemeaning oneself in front of others. cringing.दूसरेंच समोर स्वंत अभिमान॑ उणे करास्क॑ वागणे.
lavoon-thhaaToonलवून-थाटून.adv.repeated action bowing down and straightening-up.पुन्हा-पुन्हा लवणे उठणे.मादाच वेदना असणारांस॑ लवून-थाटून काम करणे चोखोट न्हो.
laya~लय.n.rhythm.ताळ॑.
laya~लय.n.dissolve (in a liquid).(एक द्रव्यांत॑) विघरणे.
laya~लय.n.dissolution of the Universe.ब्रह्मांडाच अवसान॑
leelaaलीला.n.divine play or prank.देवाच खेळ.
lehya~लेह्य.n.a semi-solid ayurvedic medicine consumed by licking.चाटून खायाच एक आयुर्वेदाच ओखद ;लेह/लेह्य in sm.
lekhलेख.n.a written document.लिव्हलते कागद.
lekhलेख.n.a written article.लेखन. गद्यांत॑ लिव्हलते कार्य/विषय.
lekhakलेखक.n.scribe. a writer. author.लेखन अथवा पुस्तक लिव्हाच मनुष.
lekhanलेखन.n.writing.लिव्हणे.
lekhanलेखन.n.an article.गद्यांत॑ लिव्हलते कार्य/विषय.
lekhana saamagreeलेखनसामग्री.n.stationary.लिव्हाला पह्जते साधन॑.
lekhikaaलेखिका.n.an authoress.(पुस्तक) लिव्हाच स्त्री.
lenDलेंड.n.droppings of excreta, like those of rats ets. उंदीर असलते प्राणींच गू. लेंडी.
lenDeeलेंडी.n.droppings of excreta, like those of rats ets.उंदीर असलते प्राणींच गू. लेंड.
lenkलेंक.n.daughter.पुत्रि. लेंकी.
lenkareलेंकरे.n.children.संतान॑.
lenkarebaaLa~लेंकरेबाळ॑.n.offspring.घरच लेंकरे. संतान॑.लेकरेबाळे in sm.
lenkarooलेंकरू.n.a child.बाळ. लेंकुरु. एक ल्हान लेंक अथवा लोंकलेकरू in sm.
lenkeeलेंकी.n.daughter.पुत्रि. लेंक.
lenkurooलेंकुरु.n.a child.बाळ. लेंकरू . एक ल्हान लेंक अथवा लोंक.लेकरू in sm.
lenkurupaNa~लेंकुरूपण॑.n.childhood.ल्हानपण॑. बाळपण॑.लेकुरपण in sm.
lepलेप.n.a thin mattress. a quilt.नाहिली. एक पत्तळ अंथरूण. पत्तळ अण्थूण लेप/लेपडी in sm.
lepलेप.n.coating. daubing.लेपन॑.
lepanलेपन.n.coating. daubing.लेप.
lepaNeलेपणे.vt.to daub. to smear.लेपन करणे. लिंपणे. माखणे.
lepaNeलेपणे.vt.to coat. to smear.लेपन करणे. लिंपणे.
leshलेश.n.a very small portion.एक ल्हान भाग. थोडक॑. थोड.
levdeveeलेवदेवी.n.borrowing and lending.पैसाच घेणे-देणे.
lhaanल्हान.adj.small.लाण. चुम्मण॑.लहान in sm.
lhaanpaNa~ल्हानपण॑.n.childhood.लाणपण॑. लेंकुरूपण॑. बाळपण॑.
lhaanpaNa~ल्हानपण॑.fig.mean mindedness. petty mindedness.लाणपण॑. ल्हान मनाच॑.
licheeलिची.n.a type of fruit.एक रीतीच फळ.
limbooलिंबू .n.lemon.एक अंबट फळ.
limpaNeलिंपणे.vt.to daub. to smear.लेपणे. लेपन करणे. माखणे.
lingaलिंग.n.feminine gender, masculine gender and neuter gender.स्त्रीलिंग, पुरुषलिंग अणि नपुंसक लिंग.
lingaलिंग.n.penis.दादिगेंच/दाद्ग्येंच मुताच अवयव॑.
lingaलिंग.n.Shivaling.शिवाच चिन्ह.
lingaलिंग.n.(grammar) male, female and neuter.(व्याकणांत॑) पुल्लिंग॑, स्त्रीलिंग॑ अणी नपुंसक लिंग॑.
lipeeलिपी .n.script.अक्षर लिव्हाच रीत॑.
livaNeलिवणे.vt.to write.अक्षर॑ ओढणे/होढणे. अक्षर॑ काढणे. लिव्हणेलिहणे in sm.
livaNe vaachaNeलिवणे-वाचणे.n.state of being a literate.लिवालीं वाचालीं कळाच॑. लिव्हणे-वाचणे.
livhaNeलिव्हणे.vt.to write.लिवणे.लिहणे in sm.
lobhलोभ.n.greed. avarice.अत्याग्रह.
lobheeलोभी adjgreedy.अत्याग्रहि.
lohaarलोहार.n.ironsmith. blacksmith.लोखुंडाच काम करणार..
lohe*लोहें.n.iron.लोखुंड. लोकुंड. लोखंड.संपाक करताना फोड्णी घालाला साधरण होऊन लोहेंच पळीच उपयोग कराच॑.लोह or लोहो sm.
loka boleeलोकबोली.n.dialect.एक भाषाच वेगळ॑ एक रूप. उपभाषा.
loka charchaaलोकचर्चा.n.public debate.जन चर्चा. लोकांच मध्येल॑ चर्चा.
loka geethलोकगीत॑.n.folk song.जन गीत॑. परंपरांतून सांगत याच गाणे.
loka kalyaaNलोककल्याण.n.people's welfare.जन कल्याण॑. लोकांच सुख॑. समुदायाच सुख॑.
loka kathhaaलोककथा.n.folk tale.जनकथा. परंपरांतून सांगत याच कथा.
loka neethiलोकनीति.n.civil justice.देशाच नीति.
loka nruthya~लोकनृत्य.n.folk dance.परंपरांतून करत याच नृत्य.
loka prasiddha~लोकप्रसिद्ध.n.world famous.भूलोकांत॑ प्रसिद्ध झालते.
loka preeya~लोकप्रीय.n.popular among the masses.लोकांला अवडलते.
loka preeyathaaलोकप्रियता.n.popularity.सगळांच कडीन प्रीय झालते.
loka thanthra~लोकतंत्र.n.democracy.जनतंत्र.
lokarलोकर.adv.quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately.जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकुर. लोक्कुर.
lokasaahithyaलोकसाहित्य.n.folk literature.(साधारण लोकांच) परंपरांतून याच साहित्य.
lokasankhyaaलोकसंख्या.n.population.जनसंख्या.
lokasevaaलोकसेवा.n.service to the people.लोकांस सेवा करणे. जनसेवा.
loke~लोक॑.n.people.जन॑. जण॑. दन॑. दण॑.
lokhanDलोखंड.n.iron.लोहें. लोकुंड. लोखुंड.
lokhunDलोखुंड.n.iron.लोहें. लोकुंड. लोखंड.
lokkarलोक्कर.adv.quickly. fast.जल्दि. लोकर. लोकुर. लोक्कुरवराडांच छत्रांत लोक्कर-लोक्कर वाढतील॑. तम्हाच तीन-चार पंक्तीला वाढाला साध्य होईल.लवकर in sm.
lokkarलोक्कर.adv.soon. shortly.थोडच वेळांत॑. लोकर. लोकुर. लोक्कुर. बांगळूरच ट्रैन पाष्टे सहा घंटेला येमते होते. अत्ता सहा बडिवून पांच मिनिट झाल॑. ते लोक्कर येवून पावल म्हणून वाटते.
lokkarलोक्कर.adv.early.जास्ति वेळ होयाच पुढे. लोकर. लोकुर. लोक्कुर.चेन्नै-बांगळूर 'शताब्दि' एक्स्प्रेस ट्रैन सहा घंटेला चेन्नैंतून निघते. ते धराम॑ म्हण्जे, पाष्टे लोक्कर उठून स्टेषनाला जाम॑.
lokkarलोक्कर.adv.urgently.समय हाळ करनास्क॑. लोकर. लोकुर. लोक्कुर.मला अत्ताच जामते आहे. मझ काम थोड लोक्कर करून देलतर मोट्ठ॑ उपकार होईल.
lokkarलोक्कर.adv.promptly.अत्ताच॑. लोकर. लोकुर. लोक्कुर. ते काम तला विचाराच पुढेच तो लोक्कर करून देला.
lokkarलोक्कर.adv.immediately.अत्ताच॑. लोकर. लोकुर. लोक्कुर.आफीसाला जायाला वेळ झाल॑. लोक्कर निघांत॑.
lokkar-lokkarलोक्कर-लोक्कर.adv.hurriedly.जल्दि-जल्दि. लोक्कुर-लोक्कुर.
lokkurलोक्कुर.adv.quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately.जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकर. लोकुर.
lokodhaarलोकोद्धार॑.n.welfare of the masses.जनताच उद्धार॑.
loksabhaaलोकसभा.n.Lok Sabha. the lower House in Indian Parliament.केंद्र-संसदाच एक सभा.
lokunDलोकुंड.n.iron.लोखंड. लोखुंड. लोहें.
lokurलोकुर.adv.quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately.जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकर. लोक्कुर.
loLलोळ.n.rolling over and over.लोळून लोळून जाणे.
loL padNeलोळ पडणे.vi.to be in a tossed about state or condition.काहीं उद्देश नाहीस्क॑ इकड॑-तिकड॑ पडलसाच/पडून असाच अवस्था.वाचाच पुस्तक इकड॑-तिकड॑ लोळ पडलसाच पाव्हूनच सांगूया तो पोराला वाचणेंत॑ थोडक॑ पणीं श्रद्धाकी लक्षाकी नाही म्हणून.
lolakलोलक.n.ear drops.कानात॑ लोंबून घालाच एक आभरण॑. जुमकी.
lolakलोलक.n.pendant of an ornament.आभरणांत॑ लोंबून असाच एक भाग.
loLivaNeलोळिवणे.vt.to cause to roll.लोळाला सोडणेलोळवणे/लोळविणे in sm.
loLNeलोळणे.vi.to roll over.लोळणे. लोटून जाणे.
lombaNeलोंबणे.vi.to hang. to suspend.लटकून लोंबणे.
lombivaNeलोंबिवणे.vt.to hang. to suspend.लटकिवणे.
loNcheलोणचे.n.salted pickles of mango, lemon or other vegetables.मीठांत॑ घालून तय्यार केलते अंबा, लिंबू अथवा वेगळ॑ भाजीपाला.लवण means 'salt'. लोण्चे appears to be derived from this word ; most probably, लवणाचे, becoming लोण्चे.
lonkलोंक.n.son.पुत्र.
looTलूट.n.plundering.चोरी.
looTलूट.n.plundered booty.लूटून केलते संपाद्य.
loTaaलोटा.n.tumbler.पाणी पियाला उपयोग कराच एक ल्हान पात्र.
loTaNeलोटणे.vt.to topple and roll over.ढकळून लोळिवणे.
loTTu-loskuलोट्टु-लोस्कु.interj.an expression implying dithering or stumbling or uncertain action.तडमारून तडमारून कराच विषया विषीन सांगाच एक गोष्ट॑.from Tamil
lugaDeलुगडे.n.sari.सारी.
lungiलुंगि.n.a coloured dhoti with designs on it.रूप-रंगाच धोती.

No comments:

Post a Comment